Type Here to Get Search Results !

सुखवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतीक पाटील व शोभाताई हजारे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन



जनतेचा कौल, विकासाची वाट,

प्रतीक पाटील यांच्या विजयाने उजळली उद्याची पहाट!

भिलवडी जिल्हा परिषद गटातून प्रतीक संग्राम (दादा) पाटील तसेच वसगडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. शोभाताई हजारे यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

शुभेच्छुक

सुखवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भगवान यादव

उपसरपंच सौ. दक्षिणा सचिन जगताप

तसेच सुखवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,

काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थ, सुखवाडी ता. पलूस, जि. सांगली

Post a Comment

0 Comments